Saturday, 3 August 2013

गोपाळगड बचाव आन्धोलन

दाभोळखाडी किनारी एकेकाळी वैभवशाली इतिहास असणाऱ्या गोपाळगडाची तटबंदी तोडून ट्रक जाईल एवढा रस्ता तयार आला आहे, १९६० शासनानेच गवताळ म्हणून केवळ ३०० रुपयांना केल्यामुळे मालकी आहे. सध्यस्थितीत या मालकी युनुस मण्यार त्यांनी किल्ल्याच्या आत आंबा बागायत असल्याने माल वाहतुकीसाठी २००८ मध्ये हा रस्ता बांधला, मालकीचे कारण दाखवत जागेचे मालक काय किल्ल्याची विल्हेवाट लावत याकडे शासन लक्ष देत नाही आहे.
अंजनवेल (तालुका गुहागर) गावाच्या दक्षिणेस तीनही बाजूने समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या व टेकडीवर वसलेल्या गोपाळगडावर जाणारी मुख्य वाट गावातून किल्ल्याच्या पिछाडीसं जाते, येथेच दिसते ती लांबलचक आणि मजबूत तटबंदी. या तटबंदीला लागुनच २० एक फुल अस खंदक आहे. काळओघात तटबंदी एके ठिकाणी ढासळली होती, याच ठिकाणी तटबंदीचे दगड-माती वापरून खंदक बुजवण्यात आले, एक ट्रक आता जाऊ शकेल एवढी जागा रस्त्यासारखी समतोल करून अजून पाहिजे तेवढी तटबंदी अजून तोडण्यात आली. केवळ आंबासिझनसाठी त्यांनी तटबंदी तोडली.
गेलेकाही वर्ष गोपाळगाडाच्या खाजगी मालकी संबंधी बरेच वादविवाद चालू आहेत. लोकसत्ता,गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी मंडळी वेळोवेळी गोपाळगाडाच्या खाजगी मालकी संबंधी आवाज उठवत आहेत. गोपाळगडाचे चार भूभाग खाजगी मालकीचे आहेत तर शासनाने काही ठिकाणी नाल्यातच कातळावर नोंद केली आहे. इतकी वर्षे किल्ल्याच्या मालकी असलेल्या मण्यार भाईने किल्ल्याच्या परिसरात आंबा लागवडी सोबत दोन जुन्या दरवाज्यांना लोखंडी गेट बसविले आहेत, यासर्व पार्श्वभूमीवर किल्ल्यात अजून कसली पुरातन गोष्टीनीची विल्हेवाट लागू नये यासठी याकील्ल्याचे सर्व व्यवहार स्थगित करण्याची मागणी दुर्गप्रेमी तर्फे करण्यात आली होती. पण ह्यागोष्टीकडे शासनाने डोळेझाक करत पूर्णपणे मण्यारयांना पाठीशी घातल्याचे स्पष्ट होते.
या पूर्वी गिरिप्रेमिचे कार्यकर्ते गुहागर पोलिस ठाण्यात गेले असता तिथे देखील टाळाटाळ करण्यात आली होती.पोलीसखाते , महसुल खाते हे सर्वच मण्यार भाईच्या पाठीमागे उभे असल्याचे दृश्य आहे. पुरातत्व खात्याच्या नियमानुसार ऐतिहासिक वास्तूचा एकही दगड जरी हलव्याचा असल्यास लेखी परवानगी लागते,पण गोपाळगड खात्यांमार्फत सुरक्षित नाही त्यामुळे परवानगीचा प्रश्नच येत नाही.

सध्या स्थितीत बहुतांश किल्ल्यांवरील वास्तुवैभव निसर्गचक्रामुळे हळूहळू ढासळत आहे पण गोपाळगड मात्र अजूनही बर्यापैकी शाबूत आहे. कोकण किनारपट्टीवर पर्यटनाचे वारे जोरात वाहत असल्याने या वारश्याचे जतन करून पावित्र्य राखत संवर्धनासोबत अर्थप्राप्ती होऊ शकते, पण मण्यार यांच्या खाजगी मालकीचा मुद्दा पुढे करत टाळाटाळ झाली तर याच जागेची विक्री होऊन स्थापत्याची पुरती विल्हेवाट लागण्यास वेळ लागणार नाही.

यालेखातून अजून एक मुद्दा आवर्जून मांडावासा वाटतो तो असाकी, याकील्ल्याच्या संवर्धनासाठी अनेक पुण्या-मुंबईमधील दुर्गप्रेमी संस्था भांडताना दिसतात मात्र गुहागरमधील कोणतीच संस्था यासाठी पुढे सरसावून लढत नाही, हेच दुर्भाग्य.

Thursday, 18 April 2013

"आरमार म्हनजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल, तशी त्याची भुमी प्रजा आहे. तद्वतच, ज्याजवऴ आरमार त्याचा समुद्र. त्याकरीता आरमार अवश्यमेव करावे....." ------!! राजा शिवछत्रपती !!

एक उत्तम शासक आणि काऴाची पुढची पाउले ओऴखनारया शिवरायांनी उभारलेले आज हेच भारतीय आरमार INDIAN NAVY जगातील दूसरे मोठे आणि शक्तिशाली आरमार आहे
याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांनाच जात. आणि म्हनुनच शिवरायांना " FATHER OF INDIAN NAVY " म्हनुन फक्त हिंदुथानच नाही तर पुर्ण जग ओऴखते.

आज याच शिवरायांच्या त्या मह्त्वपुर्ण आणि धाडसी निर्णयामुऴे आजचा प्रगतशिल "INDIA" कित्त्यक सागरी मैलांनवर आपला तिरंगा दीमाखात मीरवतो.....े

Saturday, 30 March 2013

आपल्या जिल्ह्यातील समस्या व रायते वर होणारे अत्याचार ला वाचा फोडण्य करिता आमच्या पर्तिनिधी सी संपर्क साधा आणि त्या अन्याय ला लाडा द्या 
musmumbai@gmail.com
muspune@gmail.com
musnashik@gmail.com
mussatara@gmail.com
musratnagiri@gmail.com
musthane@gmail.com
musanagar@gmail.com
mussambhajinagar@gmail.com
muskolhapur@gmail.com
musbhed@gmail.com
musnagpur@gmail.com
mussindhurdurg@gmail.com
musakola@gmail.com

मराठा उत्कर्ष संघ (मराठा समाजाची एकता)

Sunday, 5 August 2012

मराठा उत्कर्ष संघ(मराठा समाजाची एकता)
दिवस:-रविवार दिनांक १२/०८/२०१२ रोजी सभा आयोजित केलेली आहे.
वेळ : सकाळी ठीक ०९:०० वाजता
बैठकीचे ठिकाण : कातेमनावली नाका, अस्मिता अपार्टमेंट, जुन्या पोस्ट ऑफिस मागे, कल्याण (पूर्व)

बैठकीत काही धोरणात्मक निर्णय घ्यावयाचे आहेत आणि मराठा उत्कर्ष संघ (मुंबई) मध्ये कामकाज कसे करायचे आहे याबद्दल आखणी करण्यासाठी हि सभा आयोजित करण्यात येत आहे तरी आपण

संपर्क :-अधिक माहितीकरिता संपर्क साधावा.

अक्षय पवार :
८६५२७२७२६३
रणजीत भोसले : 
९६६४५०७०८८

जे जे मर्द मराठे मावले ह्या सभे ले उपस्तीथ राहणार असतील त्यांनी कृपया करून त्यांचे सेल नंबर आणि जिल्हा  खाली कम्मेंत मध्ये पोस्त करावेत अशी विनंती

जय जिजाऊ 
जय शिवराई 