Saturday, 5 May 2012



                                          श्री काळीकाये नमः
जयंती मंगला काळी भद्रा काळी कपालिनी
दुर्गा क्षमा शिव धरती स्वाहा स्वाहा नमोस्तुते

जय जय जय काळी विश्वमाते दायली
झडकरी मझ पावे लोख्वांडे कृपाळे
जननी जनक बंधू तू गुरु इस्थामित्र तुझविन मझ नाही आश्रय अन्य पात्र |1||

ब्राह्य जनार्दन महेश्वर बालकाची
तू मे त्या तुझ दुजी तुलना कुणाची
नैगृन्या आणि त्रीगुनात्माक्तही जिते स्र्वास्वरुपानी  नामोसुते नामोसुते |2||

हे कालिके  भगवती  भाव्सिंधुतारे |
हे  इन्दिरे साकाल्दुखा दारिद्रेहारे  ||
हे श्री सरावाती रुधाब्जा विकास करे  |
दस कृतार्थ करणे करुनाभ्धीपुरे | 3 ||

नारायण स्तवितसे तव दिन  दास
रक्षी जगज्जननी तू निज्सेव्कास
घेउनी तीनची अवतार बहु प्रकारे
भक्तासी रक्षिसी दमूनी अभक्त सारे || 4 ||

नामे अशांक्या चारीतान्साही पार नाही
शेशासही न  वदावे  न श्रुतीशी काही
वाटे तथापि तुजलाच अनन्यभावे  |
गावे यथामती अह्न्रीशी,घ्यावे   || 5 ||

वेदांत्निष्ठ म्हणती तुज रुपीन
त्रेलोक्यासुन्दारी मला  न  पहाटेची खून
तुझे स्वरूप  गुण कर्म महापावित्रे  |
केली प्रसिद्ध जगतात मृकांदुपुत्रे  || 6 ||

ते त्वद्रहास्य  जर सप्तशतीत पाहे  |
त्याहुनी अन्य मग काय सुसेव्य आहे  ? ||
जे या सतावणे स्तविती तुज तयांसी पावे  |
त्यांचे  मनोरथ  सदा   परिपूर्ण  व्हावे  || 7 ||

अत्युत्तम  भारत्खान्द्धारा  पवित्र |
तत्रापि मान्य गिरी अर्बुद वेद्वाक्ता  ||
तेथे करी विधी यथाविधी याद्नाकर्मा|
कुंडी तडा प्रकटला पर्मार्वार्मा  || 8 ||

अज्ञ वसिष्ठा गुरूची मग त्याजला झाली  |
,वीरोत्तमा  मनी सदा भाज भद्रकाली  ||
आराधिता तुज  त्या निज्खादाग देशी |
दंडुनी दुष्ट निज्सेवाक्रक्षाणसी || 9 ||

आहे द्वितीय तव पीठ सुरम्य धारा |

तेथे सदा करुनी वास जनिंस तर ||
तेथील भूफी तुझे पद्दास साचे  |
तुझ्या कृपे सकाळ वंचीत सिद्धी त्यांचे  || 10 ||

झाला महापुरुष या पर्मार्वांशी |
नामाभिधान बर्वे जगदेव  त्यासी ||
किं ती तुझाच जननी  नीज बाल होता
तुझे कृपे सकाळ वैभव येत हात|| 11 ||

तुष्य्र्थ भूपती करी तव पुजनाते |
अर्पी पदावरी तुझ्या नीज मास्त्कते ||
तोषुन तवा उठविला  तरी तो पुन्हाही  |
कापून मस्तक पदावरी शीघ्र वही  || 12 ||

पूजी असे जगतीवाल्लभ सात वेळा |
अत्यंत तोष वरदे  तुजलागी झाला  ||
त्याचे समस्तही मनोरथ पूर्ण केले  |
अंती तुवा नीज पदाम्बुन्जी स्थान  दिले  || 13 ||

माझे पितामह पिताडी त्याच वंशी |
झाले  मीही जन्मलो पद्सेवाणसी ||
पुरवून हेतू मनीचे भावबंद तोडी   |
दासाभिमान सहसा जननी न सोडी || 14 ||

देवास नाम नागरी करी वास देवी  |
हि  राजधानी बहु पुण्या पवित्र ठावी ||
तेथील भूप दुसरा सताववितो   मी मते  |
दे शौख्याराशी तव भक्ती सदैव मते  || 15 ||

षर्नगत्दीनत्रपरित्रन्परयने  |

सर्वास्यात्रीहारे देवी नारायणी नमोस्तु ते  ||

II शुभान भवतु  ||

नारायणराव पवार ह्यांनी तुळजा भवानी मातेस लेहिले हे कालिका सोत्र जे तुम्न्हाला तुळजाभवानी  मातेच्या मंदिरच्या दक्षींच्या दारावर लिहिले आहे   





-(अक्षय धारपवार)
पवारसाखरी(खुर्दवाडी) 
भैरी भवानी प्रसन्ना 


No comments:

Post a Comment