- कोकणातील धार पवारांचा ईतिहासपाहीला तर आपल्याला शिवशाहीच्या काळापासूनचा विचार करावा लागेल . धारच्या पवार घराण्यातील पहीले मराठा शिलेदार उदाजी पवार हे शिव रायांच्या सैन्यात रुजू होते . तसेच अजून एक नाव पुढे येते ते म्हणजे केरोजी पवार..पुढे पेशव्यांच्या कारकीर्दीत कोकणातील सिद्दी व पोर्तुगीज यांच्या विरुद्ध मोहीमेत चिमाजी आप्पाणच्या नेत्रुत्वाखाली ल स्वारीत धारच्या पवार घराण्यातील उदाजी पवारांचे पुतणे धारचे तत्कालीन महाराजा श्रीमंत यशवंतराव पवार हे वसई व तारापुर किलल्यांवरील स्वारीत आपल्या पवार फौजेसह राबत होते.याच सैन्यातील काही पवार सरणोबत कोकणातील गावॉगावी पाटील , राव , खोत म्हणुन नेमले गेले व ते कोकणातच स्थायीक झाले ..!आज ही पवारांच्या ईतिहासाच्या पाउलखुणा कोकणात आढ़ळतात . दाखले द्यायचेच झाले तर रत्नागिरी जिल्ह्याती ल चिपलुण तालुक्या तील " गुढे " या गावी पवार संस्थानिकांची किल्लेवजा गढीचे अवशेष पहायला मिळतात .श्री परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीत एखादेच गाव अपवादाने सापडेल की जिथे एकही " पवार " नाही ......जय श्री भैरी भवानी ...!!!........सौजन्य : (अक्षय पवार)दशरत सरपरी प्रसन्नपवार साखरी खुर्दवाडी) जय I कालिकामाता - भैरी भवानी जय राजा भोज ..!! -धारपवार मराठा
Saturday, 5 May 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment