14 मे
छत्रपती शंभूराजे जयंती निमित मराठा उत्कर्ष संघ (मराठा समाजाची एकता) आयोजित कार्यक्रमाचे नियोजन पुढील प्रमाणे...
१४ मे सकाळी ८ वाजता छत्रपती शंभूराजे जन्मदिन ..
१) व्याख्यान - छत्रपती संभाजी महाराज जीवन चरित्र .
वक्ते : प्रसाद देशमुख..
२) मराठा उत्कर्ष संघाचे श्री . दुर्गेश पवार हे एका गरीब मराठा मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणार...
३)मराठा समाज्यातील गरीब विध्यार्त्याना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप...
४)रामशेज किल्ल्यावर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा मराठ्यांचा भगवा फडकून सर्व मराठा मावळे मराठा उत्कार्ष्याची आणि शिव कार्याची शपथ घेणार आहेत...
तरी जास्तीत जास्त मराठ्यांनी सहभागी होऊन समाज कार्यास आपले योगदान द्यावे...
संपर्क :
अनमोल म्हस्के :९०११७७६९९५
प्रसाद देशमुख : ९९७०६५३८८५
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
मराठा उत्कर्ष संघ
(मराठा समाजाची एकता )
-अक्षय पवार
कोर कमिटी मेम्बर(खजिनदार)
मराठा उत्कष संघ(मराठा समाजाची एकता )

No comments:
Post a Comment