Saturday, 5 May 2012




स्वराज्य शब्द दिला शहाजी राजानीं..
त्याला प्रेरणा दिली माता जिजाऊ नीँ..
स्वराजाला निर्माण केल
छञपती शिवाजी राजांनी..
आणि
ते रक्ता रक्तात माती मातीत रुजवुन ठेवले
ते छञपती संभाजी राजांनी......
अशा शुर
योध्दा छञपती संभाजी राजांच्या 323
स्मृती दिना निमित्त
पुष्पहार अपर्ण करताना आणि आभिवादन
करताना
मराठा उत्कर्ष संघाचे
(मराठा समाजाची एकता)
मावळे
संग्राम देशमुख संदिप खाटपे , राज भोसले ,
अनमोल म्हस्के , मंगेश शिरसाट , चंद्रकांत
सुर्यवंशी , निलेश जगताप , विनायक
जगताप , गोरख पवार ,
उध्दव शिवले व इतर
 

No comments:

Post a Comment