Friday, 6 July 2012

शिवदुर्ग अस्मिता आंदोलन !!!!!
शिवरायांनी 350
वर्षापुर्वी गडकोटांच्या माध्यमातुन अद्वितीय असे
रयतेचे स्वराज्य निर्मिले गडकोट म्हणजे
त्या सुवर्णकाळाचे साक्षीदारच
पुढच्या पीढिला पुस्तकातुन शिवराय, स्वराज्य कळेल पण
त्यांनी जर गडकोटाद्वारे समजुन घेतले तर
त्यांची श्रेष्ठता समजेल आदर निर्माण होईल
पण त्यासाठी ते साक्षीदार टिकले पाहिजेत. शिव-शंभू
आणि मावळ्यांच्या पदस्पर्षाने पावण झालेले गडकोट आज
बिकट अवस्थेत आहेत ते आपल्याला साद घालीत आहेत
चला तर मग त्यांचे पर्यायाने गौरवशाली इतिहासचे
रक्षण करु..!! या साठी ९/७/२०१२ रोजी आझाद मैदान
मुम्बई येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत एक दिवसाचे
लाक्षणिक उपोषण आहे . तरी या उपक्रमात
सर्वांनी सामील व्हावे . हा संदेश घराघरात
पोहचवावा . महाविद्यालये , सार्वजनिक मंडळे ,
सार्वजनिक
ठिकाणी या विषयाची चर्चा करावी हि विंनती . यात
कुठल्या संस्थेचा , पक्षाचा स्वार्थ नाही यात स्वार्थ
आहे तो गडकिल्ले वाचवण्याचा !! अधिक
माहितीसाठी संपर्क करा ..9922887767

No comments:

Post a Comment