Wednesday, 4 July 2012

कालचा दिवस उजाडला सर्वे सकाळी लवकर उठून आप आपल्या गुरुवर्यांना सुभेचा देयला निघाले व त्यांचे दर्शन घेयला त्यांच्या घरी किंवा मंदिर मध्ये जावू लागले.आम्ही पण तयार झालो.पण आता दर्शन घेयचे तर घेयचे कोणाचे तेव्हड्यात ह्या मराठ्याच्या डोळ्या समोर असी एक व्यक्ती उभे राहिले ज्यांना जगातील सर्वात उच्च तंत्राद्यान वर लादणारी अमेरिकाची नेवी सिलस ने आपले गुरु मानले आहे.संपूर्ण जगावर राज्य करण्याचा स्वप्ना पाहणाऱ्या हिटलर नि गुरु मानले होते.स्वामी विवेक आनंद नि गुरु मानले होते.ज्यांनी भारता मध्ये अवश्य असणारे नियम ३५० वर्ष पूर्वी निर्माण करून ठेवले होते.आणि आम्हा सर्व मराठ्यांचे स्वाभिमान म्हणजेच छ.संभाजी महाराज ह्यांनी हि ज्या व्यक्तींना आपले गुरु मानले आणि काळ कदचीत ह्याच करणान मुले त्या ३३ कोटी देवांना हि त्यांची आठवण आली आणि tyana हे सकाळी रडू आले.तेच आमचे गुरु म्हणजेच सर्व मराठ्यांचे आराध्य दैवत असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज.
ह्यांना काल मी गुरु पोर्णिमा च्या दिवसी वंधान करताना चे छायाचित्र

No comments:

Post a Comment